फैजपूर:स्थानिक गुन्हे शाखा जळगांव पथकाने तब्बल ३ ते ४ महिन्यापासून चोरिच्या गुन्ह्यात फरार आरोपीला केले अटक

शहापुर धरनाजवळ महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस व मोटार सायकल यांच्या झालेल्या भिषण अपघातात चिंचखेडा तवा गांवातिल मोटार सायकल स्वार ईश्वर कडांगळे या इसमाचा दुर्दैवी मृत्यु

२५/०८/२०२५.रोजी. शेंदुर्णी घटनेचा पँथर सेनेतर्फे निषेध. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा. तहसीलदार कार्यालय व रावेर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.

भुसावळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्याकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष सर्वांत महत्वाच्या मुद्दयांना प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? आंदोलात्मक भुमिका घेणार निळे निशाण संघटनेचा इशारा.

खिरोदा प्र यावल गावात घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष.

फैजपूर ; बोधगया महाविहार मुक्ति साठी व १९४९ चा BT एक्ट विरोधात व अनेक मुदद्यांवर संपूर्ण देशभर १ जुलै रोजी भारत बंद हे आंदोलन पुकारण्यात आले.

रावेर ; निळे निशाण संघटनेच्या वतीने दि .१५ मे २०२५ गुरुवार रोजी. छोरिया मार्केट रावेर येथुन तहसिलदार कार्यालय रावेर येथे बौद्धगया महाबोधी बौद्ध विहार मुक्ती करिता मोर्चा काढण्यात आला.

औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर भुसावळ येथील एक ठेकेदार व कॉसमॉस को - ऑप बँक भुसावळ यांच्या संगनमताने असंघटीत कंत्राटी कामगारांचे होत आहे आर्थिक व मानसिक शोषण - निळे निशाण संघटनेने केली कारवाईची मागणी

दि.०७ एप्रिल २०२५ रोजी.फैजपूर येथे बौद्ध समाजाचा शांततामय मोर्चा; महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जोरदार मागणी.

भुसावळ येथे दि .१३ मार्च २०२५ रोजी अनेक वकिलांचा निळे निशाण संघटनेत प्रवेश.

दि.६ मार्च २०२५ रोजी भुसावळ प्रांत अधिकारी यांनी नगरपालिका रुग्णालयाला भेट देऊन केली पाहणी कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या प्रांताधिकारी यांनी दिल्या सूचना निळे निशाण संघटनेने डॉक्टर फलटणकर यांची बदली करण्यात यावी अशी केली मागणी

सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या व नगर पालिका रुग्णालय वैदकिय अधिकारी यांचा मनमानी कारभार थांबविणे करिता भुसावळ प्रांतधिकारी यांना आज दि .०३ मार्च २०२५ रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

दि .०६ फ्रेबुवारी २०२५ रोजी निळे निशाण संघटनेची भुसावळ येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न अनेक महिलांचे संघटनेच्या महत्वपूर्ण पदी निवड

आज दि .०२ फ्रेबुवारी २०२५ रोजी निळे निशाण संघटनेची भुसावळ येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न अनेक महिलांनी संघटनेत केला प्रवेश

रावेर : स्वच्छतागृह उभारण्याच्या उद्देशाने महिलांच्या सन्मानार्थ आंदोलन करण्यात येईल. आज दि .२९ जानेवारी २०२५ रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या महिला आघाडिच्या वतिने रावेर तहसिलदार यांना निवेदन

चोपडा शहरात बापुजी कॉम्पलेक्स जवळ बसला थांबा द्यावा.

आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी इंटरनॅशनल स्कूल भुसावळ या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दि.२१/०१/२०२५ रोजी.निळे निशाण संघटनेची महत्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न

निळे निशाण संघटनेची रावेर तालुका बैठक संपन्न दि .०८ जानेवारी २०२५ बुधवार रोजी शासकीय विश्राम गृह येथे संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली

१ जानेवारी २०२५ रोजी शौर्य दिनी निळे निशाण संघटनेच्या वतीने विनामुल्य रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत