आज दि .०६ फ्रेबुवारी २०२५ रोजी भुसावळ शासकीय विश्राम गृह येथे संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संघटनेचे जिल्हा अध्यक्षा नंदाताई भावटे यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेचे जळगांव जिल्हा शिक्षण व रोजगार समिति जिल्हा प्रमुख निकिता भावटे यांच्या उपस्थितित आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव जिल्हा उपाध्यक्ष पदी ज्योतिताई पवार तसेच भुसावळ तालुका अध्यक्ष पदी निर्मलाताई सुरवाडे व भुसावळ शहर अध्यक्ष पदी वंदनाताई चव्हाण व शिक्षण व रोजगार उपाध्यक्ष पदी मनिषाताई लोखंडे यांची निवड करण्यात आली या प्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .
दि .०६ फ्रेबुवारी २०२५ रोजी निळे निशाण संघटनेची भुसावळ येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न अनेक महिलांचे संघटनेच्या महत्वपूर्ण पदी निवड
निळे निशाण संघटनेची भुसावळ येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न अनेक महिलांचे संघटनेच्या महत्वपूर्ण पदी निवड
टिप्पणी पोस्ट करा