दि . २५ ऑगष्ट रोजि. जामनेर तालुक्यातील शहापुर धरनाजवळ महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस व मोटार सायकल यांच्या झालेल्या भिषण अपघातात चिंचखेडा तवा गांवातिल मोटार सायकल स्वार ईश्वर कडांगळे या इसमाचा दुर्दैवी मृत्यु झाला असुन घडलेल्या घटनेचा तपास पोलिस करित आहे.
टिप्पणी पोस्ट करा