फैजपूर:स्थानिक गुन्हे शाखा जळगांव पथकाने तब्बल ३ ते ४ महिन्यापासून चोरिच्या गुन्ह्यात फरार आरोपीला केले अटक

स्थानिक गुन्हे शाखा जळगांव पथकाने तब्बल ३ ते ४ महिन्यापासून चोरिच्या गुन्ह्यात फरार आरोपीला केले अटक
      भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशन मध्ये गेल्या ३ ते ४ महिन्यापूर्वी दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी .
आशिक बेग अस्लम बेग उर्फ बाबा काल्या हा यावल तालुक्यातील फैजपुर येथे लपून बसल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आशिक बेग अस्लम बेग या फरार आरोपीला फैजपुर पोलीसांच्या सहाय्याने अटक केली असुन . आशिक बेग अस्लम बेग याच्या विरुद्ध पुढील कायदेशिर कारवाई करिता त्याला भुसावळ बाजार पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले

0/Post a Comment/Comments