मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रावेर ; निळे निशाण संघटनेच्या वतीने दि .१५ मे २०२५ गुरुवार रोजी. छोरिया मार्केट रावेर येथुन तहसिलदार कार्यालय रावेर येथे बौद्धगया महाबोधी बौद्ध विहार मुक्ती करिता मोर्चा काढण्यात आला.

औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर भुसावळ येथील एक ठेकेदार व कॉसमॉस को - ऑप बँक भुसावळ यांच्या संगनमताने असंघटीत कंत्राटी कामगारांचे होत आहे आर्थिक व मानसिक शोषण - निळे निशाण संघटनेने केली कारवाईची मागणी

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत