निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने रावेर / यावल तालुक्यातील विविध समस्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी सो . फैजपुर यांना दिले

निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने रावेर / यावल तालुक्यातील विविध समस्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी सो . फैजपुर यांना दिले .
       दि .०६/१०/३०२३ शुक्रवार रोजी रावेर / यावल तालुक्यातील बेघर - भुमिहिन , अतिक्रमणधारक , पिण्याचे पाणी , रेशन दुकानदारांचे मनमानी कारभार , संजय गांधी निराधार योजनेतील जाचक अटी रद्द करा अश्या अनेक विषयांवर प्रांताधिकारी सहेबांन सोबत चर्चा करू निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे , रावेर तालुका महिला आघाडी अध्यक्ष आश्विनी अटकाळे , रावेर तालुका वाहतूक शाखा अध्यक्ष शरद तायडे , यावल तालुका महासचिव आबीद कुरेशी , रावेर तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे , रावेर तालुका महिला आघाडी सचिव कविता शिंदें , यावल तालुका उपाध्यक्ष जहागीर तडवी , विदया बाविस्कर , संजय तायडे . ललित सोनवणे , मांगीलाल भिलाला व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments