सर्व प्रथम तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुण व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण तसेच सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार,धुप,पुजा अर्पण करण्यात आले व तसेच खिरदान प्रसाद चा कार्यक्रम करण्यात आला.
यावल तालुक्यातील हंबर्डी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
दि.२४/१०/२०२३ रोजी.धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी हंबर्डी येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा